04:32pm | Dec 30, 2020 |
नवी दिल्ली: अॅडलेड वरील मानहानीकारक पराभवाची दुसर्या कसोटी सव्याज परतफेड करणार्या भारतीय संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मेलबर्न येथील पराभव कांगारूंच्या चांगला जिव्हारी लागला आहे. तिसर्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोलंदाजांचा कर्दनकाळ अशी बिरूदवली मिरवणार्या डेव्हिड वॉर्नचा संघात समावेश केला जाऊ शकतो. अशी बातमी आता पुढे येत आहे. डेव्हिड वॉर्नरच्या सोबतीला अजून दोन खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश झाल्याचेही वृत्त आहे. त्यामध्ये विल पुकोवस्की आणि वेगवान गोलंदाज सीन अॅबॉटचेही यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संभाव्य संघात पुनरागमन होणार असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने तिसर्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघात महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे हे बदल आता संघाच्या किती पथ्यावर पडतात, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाची अधिकृत घोषणा अजून होणे बाकी आहे.
दुसर्या बाजूला भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा दुसर्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो तिसर्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीही दुखापतीमुळे या दौर्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे तिसर्या सामन्यात जर उमेश खेळू शकणार नसेल, तर त्याच्या जागी मराठमोळा शार्दुल ठाकूर किंवा नवदीप सैनी या दोन युवा वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. त्यामुळे तिसर्या सामन्यात नेमके कोणते बदल होतात, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |
शिवथर येथील दोघांवर साताऱ्यात तलवार हल्ला |
मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्याचे खा.श्री.छ.उदयनराजेंनी केले आवाहन |