03:27pm | Aug 10, 2020 |
पुसेगाव: खटाव तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन हे महत्वाचे पिक असून सोयाबीनमधील उच्चतंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकर्यांच्या उत्पादनात हमखास वाढ होईल, असे प्रतिपादन हरिदास भोसले यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने पुसेगाव मंडळा अंतर्गत रुंद वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवड 150 हेक्टर प्रकल्प असून मंडल अधिकारी सचिन लोंढे यांचे मार्गदर्शन मंडळ स्तरावर राबविला आहे. पुसेगावचे कृषि सहाय्यक हरिदास भोसले रुंद वरंबा पद्धतीने सोयाबिनच्या लागवडीविषयी बोलताना म्हणाले की, या पद्धतीने झालेल्या पेरणीमुळे बियाणे व खतांची बचत होवून दोन वाफ्यांमध्ये अंतर ठेवल्याने तणनियंत्रण व पिकसंरक्षण औषध फवारणीसाठी करता येते. सरिमध्ये अंतरपिके घेता येतात व उत्पादनामध्ये या पद्धतीमुळे पाच ते सहा क्विंटल पर्यंत ज्यादा उत्पन्न मिळते. असे भोसले यांनी सांगितले.
पुसेगाव येथील इंदुमती भानुदास भोसले यांच्या सोयाबीनच्या इइऋ द्वारे पेरणी केलेल्या प्लॉटची पहाणी करून कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी समाधान व्यक्त केले त्यांनी याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, शेतकर्यांनी सुधारित जातीचे बियाणे, बीजप्रक्रिया, रासायनिक खताचा संतुलित वापर, संरक्षित पाण्याच्या पाळ्या व पिकसंरक्षण यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यास उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ होते. रब्बी हंगामातील हरभरा व इतर पिकांची रुंद वरंबा पद्धतीने पेरणी करावी असे आवाहन म्हेत्रे यांनी त्याप्रसंगी केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |