सातारा : मोदी सरकारचा हुकुमशाही व भ्रष्ट कारभाराचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निदर्शने करत निषेध करण्यात आला.
भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपने राहुलजींविरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने गुरुवारी खा. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. भारतीय जनता पक्षाच्या या षडयंत्राविरोधात जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी जिंदाबाद जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, मोदी हटाव देश बचाव, राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी धनश्री महाडिक, छायादेवी घोरपडे, अन्वरपाशा खान, दत्तात्रय धनवडे, रफिक बागवान, जगन्नाथ कुंभार, संदीप माने, श्रीकांत चव्हाण, विजय मोरे, तानाजी शिंदे, आनंदराव जाधव, संभाजी उतेकर, सुरेश कुंभार, जयंतीलाल तपासे, दिलावर पैलवान आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |