12:49pm | Aug 12, 2022 |
मुंबई : काही दिवसांपूर्वीच शिंदे- फडणवीस सरकारचा लांबलेला मंत्रीमंडळ विस्तार अखेर पार पडला. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री कोण असणार ही बाब अखेर सर्वांसमोर आली. त्यानंतर आता कोणाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवली जाणार याचीच उत्सुकता रंगली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- नगरविकास आणि एमएसआरडीसी तर शंभूराज देसाई यांना राज्य उत्पादन खातं मिळणार आहे.
शिंदे गटाच्या मंत्र्यांचं खातेवाटप निश्चित झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, MSRDC ही खाती असतील, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं देण्यात येणार आहे. दादा भुसेंकडील कृषीखातं कायम राहणार असून, संजय राठोड यांना पुन्हा एकदा वनमंत्रालय मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
काय आहेत शिंदे गटाच्या मंत्र्यांची संभाव्य खाती..
1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- नगरविकास आणि एमएसआरडीसी
2. उद्योग खातं- उदय सामंत
3. कृषी मंत्रीपद - दादा भुसे
4. पाणीपुरवठा खातं -गुलाबराव पाटील
5. राज्य उत्पादन खातं- शंभूराज देसाई
6. शालेय शिक्षण किंवा उच्च तंत्र शिक्षण खातं- तानाजी सावंत
7. वनं खातं- संजय राठोड
8 . पर्यावरण,पर्यटन आणि राजशिष्टाचार खातं- दिपक केसरकर
9. अल्पसंख्यांक खातं- अब्दुल सत्तार
10. फलोत्पादन व रोजगार हमी खातं- संदिपान भुमरे
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |