05:38pm | Aug 24, 2022 |
सातारा : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारा आरव सुबोध सरदेशमुखने डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत अकरा व तेरा वर्षांखालील मुलांच्या दोन्ही गटांत सुवर्णपदक पटकावले आहे. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन रत्नागिरी जिल्हा व विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत आरव सरदेशमुख याने अकरा वर्षांखालील मुलांच्या तसेच तेरा वर्षांखालील मुलांच्या सिंगल स्पर्धेत विजेतेपद पटकावून दोन सुवर्णपदके मिळविली. त्याशिवाय पंधरा वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत सिल्व्हर व एकोणीस वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत ब्राॅन्झ मेडल पटकावले आहे.
आरव सुबोध सरदेशमुख हा एस आर टेबल टेनिस अकॅडमी मध्ये प्रशिक्षक संग्राम राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली टेबल टेनिस शिकत आहे. आरवने नवव्या वर्षातच त्यांनी केलेल्या या चमकदार कामगिरीचे सातारा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. आरवच्या नवीन मराठी शाळेच्या शालेय समितीचे चेअरमन अमित कुलकर्णी, मुख्याध्यापिका हेमा जाधव, लिना राजेशिर्के, मनिषा सरदेशमुख यांनी आरवच्या पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |