सातारा : माची पेठेतील शंकराचार्य मठाजवळ धिंगाणा घालणार्या टोळक्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोपाल प्रकाश लाहोटी (वय24, रा.शनिवार पेठ), सत्यजीत श्रीकांत शिंदे (वय 28, रा.माची पेठ), अक्षय गोविंद मोहिते (वय 28, रा.गुरुावार पेठ), विशाल अरुण साळुंखे (रा.गुरुवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गणेश भोंग यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी, दि. 5 रोजी मध्यरात्री माची पेठेत गोंधळ सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता युवकांचे टोळके बलेरो क्रमांक एमएच 11 सीएच 0010 ही गाडी रस्त्यावर रहदारीसाठी अडथळे ठरेल अशी लावली होती. पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये विदेशी दारुच्या 20 बाटल्या होत्या. पोलिसांनी दारु परवाना बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे त्याचा परवाना नव्हता. पोलिसांनी दारु, कार जप्त करुन सर्व संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापनसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |