नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या अनुषंगाने वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक २८ फेब्रुवारी पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली असली तरी मालवाहतूक आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) मान्यताप्राप्त उड्डाणांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे डीजीसीए कडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. विविध हवाई मार्गांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परिस्थितीनुसार मंजुरी दिली जाऊ शकते, असे देखील परिपत्रकात म्हटले आहे.
सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस होता. पंरतु, ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव लक्षात घेता हा निर्णय मागे घेण्यात आला. १५ डिसेंबरपासून भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्यपणे सुरू होतील, असा निर्णय २६ नोव्हेंबरला नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतला होता. कोरोना संसर्गामुळे भारतात येणारी आणि भारतातून जाणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे २३ मार्च २०२० पासून बंद आहेत. गेल्या वर्षी जुलैपासून सुमारे २८ देशांसोबत एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |