12:35pm | Aug 12, 2022 |
अहमदाबाद : एका भरधाव कारने ऑटो रिक्षा आणि बाइकस्वाराला जोराची धडक दिल्याने अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षातील प्रवासी आणि बाईकस्वाराचा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कार चालवणारी व्यक्तीही काँग्रेस आमदार पूनम परमार यांचा जावई असल्याचं बोललं जात आहे. गुजरातमधील आनंद जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
पोलिसांनी आमदाराच्या जावयावर हिट अँड रन केसची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षात ४ आणि बाईकवरुन दोन जण जात होते. या वेळी चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर, दोघांना रुग्णालयात नेत असताचा मृत्यू झाला. ऑटोमध्ये असलेल्या चारही लोक एकाच कुटुंबातील असून आईसोबत दोन मुली होत्या. ज्या भावाला राखी बांधून घरी परतत होत्या.
आरोपीचे नाव केतन पधियार असं असून तो काँग्रेस आमदार पूनम परमार यांचा जावई असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. भारतीय दंडसंहिता ३०४ अंतर्गंत आरोपीला अटक केली आहे. या घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, आरोपीच्या ड्रायव्हरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी अभिषेक गुप्ता यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |