मस्कत : भारतीय महिला हॉकी संघाने मागील वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. ही कामगिरी कायम ठेवत महिला संघाने आता महिला आशिया हॉकी स्पर्धेत चीनचा 2-0 असा पराभव करून कांस्य पदक खिशात घातलं आहे.
कोरियाकडून उपांत्य फेरीत झालेला पराभव मागे टाकत या सामन्यातील पहिल्या दोन सत्रावर वर्चस्व राखत भारताने दोन गोलाई नोंदवले. पण उत्तरार्धात भारताला आणखी गोलांची भर घालता आली नाही. पहिला गोल पेनल्टी कॉर्नवर शर्मिला देवीने 13 व्या मिनिटाला नोंदवला.
गुरजित कौरने प्रथम मारलेली फ्लिक चिनी बचावफळीने अडवल्यानंतर रिबाऊंड झालेल्या चेंडूवर ताबा घेत शर्मिताने हा गोल केला. दुसऱ्या सत्रातील 19 व्या मिनिटाला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर ड्रगफ्लिकवर गुरजित कौरने अचूक गोल नोंदवत भारताची आघाडी 2-0 अशी केली. चीनने यावेळी प्रत्युत्तर देत पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारतीय कर्णधार व गोलरक्षक सविता पुनियाने अचूक बचाव करीत हा गोल वाचवला. तिसऱ्या व चौथ्या सत्रात चीनने खेळ उंचावत भारतावर दडपण आणले. पण भारतीय बचावफळीने उत्तम काम केल्याने चीनला गोल करण्यात यश आले नाही.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |