10:51pm | Jan 03, 2023 |
सातारा : आ. अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल जे वक्तव्य केले, ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. महापुरुषांवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
ना. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, महापुरुष आणि राष्ट्रसंत यांचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. राज्यातील जनता ते सहन करणार नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आ. अजित पवार यांचे वक्तव्य अपेक्षित नव्हते. आपण काय बोलतो, कसे वागतो हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. नायगाव भेटीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, नायगाव येथे आल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे घर, वाडा, साहित्य पाहिले. हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. तो राज्य शासनाच्या माध्यमातून जतन केला जाईल. सावित्रीबाई फुले यांचा त्याग प्रेरणादायी असाच आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला नावलौकिक मिळवत आहेत. देशाच्या सर्वोच्चपदी राष्ट्रपती पदावर एका महिलेची वर्णी लागली हे त्याचेच धोतक आहे. नायगावला येण्यासाठी मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |