04:29pm | Nov 29, 2020 |
सातारा : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 135 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील* सातारा 4, जरेवाडी 1, बोरगाव 1, बोरखळ 4,खामगाव 1, लिंब 3, शाहुनगर 2, वनवासवाडी 1, पोगरवाडी1, गोडोली 2, सदरबाजार 1, गुरुवार पेठ 1, नेले किडगाव 1.
कराड तालुक्यातील* कराड 4,कर्वे 2,शामगाव 1, विंग 1, कोलेवाडी 1, येळगाव1, सैदापूर1, कोरेगाव 2, आटके 1, मलकापूर 2, हेळगाव 1,वडोली 1, औड 1.
पाटण तालुक्यातील* बेलवडे खु 1.
फलटण तालुक्यातील* फलटण 6, सांगवी 1, कोळकी 1, ढवळेवाडी 1, तारगांव 2, मुरुम 2, साखरवाडी 7, पिंपळवाडी 1, फडतरवाडी 1, तीरकवाडी 1, गुणवरे 2, गोळीबारमैदान 2, सुरवडी 2, हिंगणगाव 1, विढणी 1, मलटण 1, खराडेवाडी 1.
खटाव तालुक्यातील* खटाव 12, फडतरवाडी 1, ललगुण 1.
माण तालुक्यातील* धनगरवाडी 1, दहिवडी 1,कुळकजाई 1, म्हसवड 5,मार्डी 1,पानवन1,गोंदवले 1,झाशी 1.
कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2,सुर्ली 1,एकसळ 1.
जावली तालुक्यातील* सायगाव 1.
महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी1.
वाई तालुक्यातील* दत्तनगर 1, कडेगाव 3,सिध्दनाथ 1,ओझर्डे 6.
खंडाळा तालुक्यातील* लोणंद 3,मिरजे 1, शिरवळ 2.
इतर*1, नरवणे 1,गोळेवाडी 2,हिंगणगाव 1,मिरेवाडी 4.
बाहेरील जिल्ह्यातील कासेगाव 1.
3 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वाठार बुद्रुक ता.खंडाळा येथील 55 वर्षीय महिला, उंब्रज ता.कराड येथील 85 वर्षीय महिला, बिदाल ता.माण येथील 73 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |