03:37pm | Jul 10, 2020 |
सातारा: दि.2 जुलै रोजी सातारा रोड ते कोरेगाव प्रवास करणार्या एका जोडप्याला रस्त्यामध्ये आडवून चार ते पाच गुंड पाठवून, व्हिडिओ कॉल द्वारे सूचना देऊन पती पत्नीला मारहाण करणे एवढा मोठा मनीष मिलानी आहे काय?
पुण्यामधील नागरिकांना निश्चितच मनीष मिलानी सारखा श्रीमंत गुंड माहित असेल! परंतु सातार्यातील नागरिकांसाठी नवीनच. या इसमावर बलात्काराचे गुन्हे, फसवणुकीचे गुन्हे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरी देखील मनीष मिलानी सारखा माणूस अजून गुन्हे कसे काय घडवू शकतो? किंवा करू शकतो? ह्या गोष्टीमुळे प्रशासनावर किंवा महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयावर संशय निर्माण होत नाही का? सातारा साठी भाग्यशाली गोष्ट म्हणजे सातार्याच्या पोलीस अधीक्षक पहिल्या पुण्याला होत्या. कदाचीत ह्या गोष्टीचा फायदा झाला, तर होईल एवढीच आस!
दि.2 जुलै रोजी साताररोड ते कोरेगाव येथील मध्यंतरी भाकरवाडी फाटा ठिकाना पाशी पती-पत्नीला चार ते पाच गुंडांनी अडऊन त्यांच्याबरोबर शिवीगाळ व मारहाणीचा प्रयत्न केला,तसेच जखमीच्या पत्नी बरोबर जबरदस्ती करून मारहाण केली. संबंधित जखमीच्या म्हणजेच राहुल याच्या पाठीवर दहा टाके तसेच हातावर गंभीर खोल जखम झालेली आहे. या गुन्ह्याअंतर्गत त्यांच्यावर सातारारोड पोलीस स्टेशन यांच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु गुन्हा करणारा हा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे गुन्हा करत असल्याकारणाने किंवा स्थायिक उपलब्ध नसल्याकारणाने त्याच्यावर जास्त लक्ष देण्यात आले नाही, तर जखमीच्या पत्नीचे म्हणने असे आहे की जर हा गुन्हा गंभीर स्वररूपचा आहे तर त्या गुन्ह्याचा तपास किरकोळ दाखल करून किंवा किरकोळ असल्यासारखा का केला जातोय? परंतु मूळ आरोपी हा पुण्यामध्ये राहणारा व्यवसायिक मनीष मिलानी आहे असं जखमी व्यक्तीच्या पत्नीचे म्हणणे आहे. या गोष्टीबाबत सातार्यातील पोलीस अधीक्षक त्याच पद्धतीने सातार्याचे असणारे ग्रामीण गृहराज्यमंत्री व महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी विशेष लक्ष द्यावे अशी नागरिकांकडून व जखमीच्या पत्नी यांच्या कडून इच्छा व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |