09:11pm | Jun 21, 2022 |
सातारा : सातारा शहरामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दहशत माजविणाऱ्या शुभम विनोद कांबळे (वय 26, रा. 263 बुधवार पेठ, सातारा) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शुभम विनोद कांबळे याच्याविरुद्ध एमपीडीए च्या कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी पाठवला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाने बजावलेला आहे. स्थानबद्ध इसमाने त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्याराने जबर दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी इत्यादी प्रकार सुरूच ठेवल्याने कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुभम कांबळे याला स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यामुळे कांबळेची रवानगी सातारा जिल्हा कारागृह येथे करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक शाहूपुरी संजय पतंगे, अमित सपकाळ, हसन तडवी, स्वप्नील कुंभार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अजय कुमार बन्सल यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत 10 संघटित गुन्हेगारी टोळ्या मधील 65 गुन्हेगारांविरुद्ध मोका ची कारवाई केली आहे आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 85 अन्वये 132 जण हद्दपार केले आहेत.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |