सातारा : कुस बुद्रुक, ता. सातारा येथील मारहाण प्रकरणी दोघांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की प्रवीण लक्ष्मण लोटेकर रा. कुस बुद्रुक, ता. सातारा हे दि. २६ रोजी १० आपल्या घरी जात असताना दिपक रामचंद्र लोटेकर, रामचंद्र गणपत लोटेकर, सोनाई रामचंद्र लोटेकर सर्व रा. कुस बुद्रुक, ता. सातारा यांनी त्यांना घरासमोर अडवून तू इथे यायचे नाही. ही आमची जागा आहे, आम्ही तुझ्या विरोधात कोर्टात केस केली आहे असे म्हणत लाकडी काठीने हातावर, पायावर मारहाण करून त्यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तपास पोलिस हवालदार दिपक बर्गे करत आहेत.
दिपक रामचंद्र लोटेकर रा. कुस बुद्रुक, ता. सातारा यांनी दिलेल्या या तक्रारीत म्हटले आहे, की दि.२६ रोजी ८ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील मोकळ्या जागेत उभा असताना तेथीलच प्रदीप लक्ष्मण लोटेकर हे कोर्टात केस सुरू असलेल्या मोकळ्या जागेत घेऊन रस्ता काढत असताना माझे वडील रामचंद्र लोटेकर यांनी त्यांना रस्ता काढू नकोस, निकाल लागल्यानंतर काय करायचे ते कर असे म्हणाल्याने प्रदीप लोटेकर यांनी दीपक लोटेकर, रामचंद्र लोटेकर, सोनाबाई लोटेकर यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. तसेच दीपक यांच्या हाताच्या बोटावर विळा मारून त्यांना जखमी केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |