सातारा : सैदापूर, ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 2 लाख 43 हजार रुपयांचे सोन्या - चांदीचे दागिने लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी 5 ते दि. 17 रोजीच्या 8.25 वाजण्याच्या सुमारास प्लॉट नंबर 29, रयत कॉलनी, सैदापूर, ता. सातारा येथील राहत्या घराच्या दरवाजाला कडी दंडा कुलूप कशाने तरी तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, 40 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे दोन सोन्याच्या चैनी, 40 हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या रिंगा, 40 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे तीन सोन्याचे बदाम, 3 हजार रुपये किमतीचे सहा चांदीचे कॉइन असा एकूण 2 लाख 43 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दिलीपकुमार विष्णू माने (वय 64) रा. रयत कॉलनी, सैदापूर, सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |