बुध: रणसिंगवाडी (ता.खटाव) येथे येथील अनेक ग्रामस्थ आपले कुलदैवत असलेल्या म्हसवड (ता.माण) येथील सिध्दनाथाच्या दर्शनाला जातात. पण या वर्षी म्हसवडची यात्रा रद्द करण्यात आली. पण कुलदैवतेचा नियम मोडता येत नाही.त्यामुळे गावकर्यांनी आपल्याच गावात असलेल्या सिद्धनाथ मंदिरात उत्सव साजरा करणेचे ठरले. सर्वसंमतीने हा उत्सव साजरा झाला.
सकाळी सिद्धनाथ मंदिरात श्रीं ना अभिषेक करून महाआरती करण्यात आली. मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. ग्रामस्थांनी सिध्दनाथांच्या नावाने चांगभलं म्हणून गजर केला.
यावेळी सर्वांना कोरोनाचे नियम पाळून महाप्रसाद देण्यात आला. सर्वांच्या दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुले होते. आपल्या कुलदैवतचा उत्सव करता आला यामुळे ग्रामस्थ अत्यंत समाधानी होते. येथील सिद्धनाथ मंदिर अत्यंत जागृत असे देवस्थान आहे. बुध (ता.खटाव) पासून पूर्वेला रणसिंगवाडी गावात शिरताना जाधव वस्ती शेजारी हे छान मंदिर गावकर्यांनी बांधलेले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |