01:26pm | Feb 25, 2021 |
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीन कार्ड देण्यास लागू केलेली बंदी अखेर हटविण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीयांसह इतर देशातील नागरिकांना दिलासा दिला आंहे. ‘तो’ आदेश रद्द झाल्यामुळे भारतीयांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या कारणांमुळे बेरोजगारीशी दोन हात करण्याचे कारण देत 2020 अखेरपर्यंत ग्रीन कार्ड देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर ही बंदी 31 मार्चपर्यंत वाढवली. ही अशाप्रकारची बंदी अमेरिकेच्या हिताची नसल्याचे बायडन यांनी सांगितले.
बायडन यांनी म्हटले की, मागील प्रशासनाच्या निर्णयामुळे अमेरिकेला नुकसान झाले आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या उद्योगांनाही प्रभावित करत आहे. अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या आदेशामुळे बहुतांशी इमिग्रेशन व्हिसावर बंदी घातली होती.
तत्पूर्वी, बायडेन प्रशासनाने संसदेत अमेरिकन नागरिकत्व विधेयक 2021 सादर केले. याद्वारे रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी एखाद्या देशात स्थलांतर करणार्यांच्या संख्येवर निर्बंध घालण्यावरील पूर्वीची बंदी हटविली जाईल. कायदा लागू झाल्यानंतर एच -1 बी व्हिसाधारकांनाही काम करण्यास परवानगी देण्यात येईल. अमेरिकेत असे पाच लाख भारतीयांकडे अमेरिकेत वास्तव्य करण्यास वैध कागदपत्रे नाहीत. हा कायदा त्यांच्यासाठी नागरिकतेची दारे उघडणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |