12:13pm | Jul 17, 2020 |
पुसेगाव: चिमणगाव (ता.कोरेगाव) येथील विवेकानंद अॅकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स या सीबीएसई स्कुलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून समृध्दी मनोज बाचल (95 टक्के), आदित्य उंमाकात भोसले (94 टक्के) व कु. सन्विद अजित भोसले (93.8 टक्के) यांनी शाळेत अनुक्रमे प्रथम, द्वितिय व तृतीय कमांक मिळवला.
या शिवाय प्रिती सुकुमार जगताप (93 टक्के), आयुष धनंजय कोकीळ (90 टक्के) व तनिश विक्रांत जाधव (89.4 टक्के), आर्या क्षिरसागर (86.8 टक्के), अनिष जितेंद्र माने (85.8 टक्के), अनिकेत संतोष जाधव (85.4) यांनी उज्वल यश मिळविले.
सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परिक्षेत या शाळेने सलग चार वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे. यावर्षी सहा विद्यार्थ्यांनी 90 टक्के व अधिक गुण तर 17 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहे. ग्रामीण भागातील व शेतकरी कुटूंबातील या विद्यार्थ्यांच्या अथक परीश्रम केले. त्यास शाळेतील शिक्षकांच्या मेहनतीची जोड मिळाली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थीही सीबीएसईच्या अभ्यासक्रमात उत्तम गुणवत्ता सिध्द करु शकतात असे या शाळेच्या प्राचार्या रुपाली शहा यांनी नमुद केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री सारदादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला काटकर, संस्थेचे मागदर्शक डॉ. सुरेंद्रकुमार काटकर, व्यवस्थापक शांताराम निंबाळकर तसेच शंकरराव काटकर यांनी अभिनंदन केले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |