सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खरेदी विक्री संघ मतदारसंघातील तीन जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित मतदारसंघात लढती अटळ असल्याचे चित्र आहे. मंगळवारी अर्ज छाननीत अनुसुचित जाती जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघातील दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे सोमवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दीही झाली होती. मंगळवारी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीत दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून राखीव जागेचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा दाखला नसल्याने अरुण विष्णू पवार रा. कामथी, ता. सातारा यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
तर भटक्या जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग मतदारसंघातून शिवाजीराव शंकरराव शेळके-पाटील रा. लोणंद, ता. खंडाळा यांचा उमेदवारी अर्जही ते संस्था थकबाकीदार असल्याच्या कारणातून नामंजूर करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आता दि. 10 ऑक्टोपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून आता खऱया अर्थाने बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. मात्र, 10 तारखेनंतरच निवडणूक बिनविरोध होणार की रणसंग्राम होणार याचे चित्र स्पष्ट होईल.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |