सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व उद्योजक सागर भोसले यांनी सातार्यातील कोरोना बाधित पत्रकारांसाठी दोन ऑक्सिजन मशिन्स् दिल्या. जलमंदिर येथे या मशिनचे वितरण करण्यात आले.
सातार्यात पत्रकारांसाठी निवांत रिसॉर्ट येथे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी ऑक्सिजन मशिन्सची आवश्यकता होती. खा. उदयनराजे भोसले यांनी एकावेळी दोन व्यक्तींना उपयुक्त ठरेल, अशी ऑक्सिजन मशिन सातारा जिल्हा पत्रकार संघाकडे सुपूर्त केली. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे राहुल तपासे, ओंकार कदम, तुषार तपासे, संतोष नलावडे, प्रमोद इंगळे, साई सावंत, बाळासाहेब गोसावी, पंकज चव्हाण, गोलू साळुंखे, बाळासाहेब ननावरे व पदाधिकारी उपस्थित होते.
ऑक्सिजनची दुसरी मशीन उद्योजक सागर भोसले यांनी पत्रकार संघाकडे सुपूर्त केली. तिचा स्वीकार जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सुजित आंबेकर, चंद्रसेन जाधव व सहकार्यांनी केला. सातारा जिल्हा पत्रकार संघाने दोघांचेही आभार मानले आणि या दोन्ही ऑक्सिजन मशिन्स, ऑक्सीमीटर, थर्मामीटर कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |