01:50pm | Jul 21, 2020 |
नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएल होणार का नाही? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. विश्वचषकाच्या आयोजनावर आयपीएलचे भवितत्व अवलंबून होते. आता आयसीसीने यंदा ऑस्ट्रेलियात नोव्हेंबरदरम्यान होणारा टी-20 चा वर्ल्डकप स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता ही विश्वचषक स्पर्धा दोन वर्षांनी 2022 मध्ये आयोजित केली जाईल. यातून आता 2021 ते 2023 दरम्यान सलग तीन वर्ष विश्वचषक स्पर्धांचे आयोजन केले जाईल. यात दोन टी-20 व एका वनडे वर्ल्डकपचा समावेश आहे.या विश्वचषकाच्या स्थगितीने आता आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता संकटात सापडलेली यंदाच्या सत्रातील आयपीएल आता आयोजित केली जाण्याची तयारी जोमात सुरू आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या लीगसाठी सखोल चर्चा केली. यातून आयपीएल ही 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. मात्र, बीसीसीआयकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत अशी घोषणा केलेली नाही. आयोजनाला आता प्रक्षेपणकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. आयपीएल दिवाळीपर्यंत आयोजित करावी, अशी ब्रॉडकास्टरची मागणी आहे. मात्र, दिवाळीदरम्यान रेटिंग कमी मिळत असल्याचा सल्ला बीसीसीआयने दिला.
दिवाळे रोखण्यासाठी अट्टहास : सध्या कोरोनाच्या महामारीमुळे यंदा ब्रॉडकास्टर अडचणीत सापडलेले आहेत. यातच आता आयपीएल ही टी-20 स्पर्धा दिवाळीपूर्वीच आटोपण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. मात्र, याला ब्रॉडकास्टरकडून विरोध दर्शवला जात आहे. या दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळतील आणि बिझनेस करता येईल हाच प्रक्षेपणकर्त्यांचा उद्देश आहे. मात्र, याला बीसीसीआयने सल्ला दिला.
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |