08:17pm | Mar 19, 2022 |
कराड : बेलवडे बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत डॉ. अतुल भोसले समर्थक पॅनेल विजयी झाले. ही निवडणूक अॅड. जयवंतराव मोहिते, जगन्नाथ मोहिते, डॉ. संपतराव मोहिते, हर्षवर्धन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सेवा सहकार पॅनेल विजयी झाले.
शेतक-यांची अर्थवाहिनी असलेल्या बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील बेलवडे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. जयवंत (मकरंद) मोहिते, तर व्हा. चेअरमन पदी श्री. गजानन मोहिते यांची निवड झाली. ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एस.एस. गावित यांनी काम पाहिले. या निवडीनंतर नवनिर्वाचितांनी शेतकरी सभासदांच्या विश्वासास पात्र राहून शेतीमध्ये नवनविन तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतक-यांच्या अर्थिक प्रगतीस चालना देण्याचे काम संस्थेमार्फत करणार असल्याचे मनोगत नवनियुक्त चेअरमन, व्हा. चेअरमन यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नुतन संचालक प्रकाश मोहिते, जयवंत मोहिते, जयकर मोहिते, दादासो मोहिते, चैताली मोहिते, झाकीर मुल्ला, जयसिंग वडार, खलिफ वाघमारे, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सभासद व तरूण कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी चेअरमन व व्हा. चेअरमन याचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या नवनियुक्त चेअरमन व व्हा. चेअरमन, तसेच सर्व सदस्यांनी संस्थेचा असणारा स्वच्छ व पारदर्शी कारभार आणि शेतकरी सभासदांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा मिळवून देत त्यांचा अर्थिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे.
- अॅड. जयवंतराव मोहिते (पॅनेल प्रमुख, वि.से.सो. बेलवडे बुद्रुक)
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |