बुध: श्री काडसिद्धेश्वर कोविड सेंटर कोरेगाव व ग्रामपंचायत बुध यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉ.प्रियाताई शिंदे व बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी उपसरपंच मनिषा कुंभार, पुसेगाव पंचक्रोशी वैद्यकिय संघटनेचे अध्यक्ष डॉ.अनिल चव्हाण, डॉ. सुहास पतके, डॉ.प्रतिक्षा बागवडे, प्राथमिक उपकेंद्राच्या डॉ. सोनल जाधव, सुनिल कुमार, संदिप फन्से, वरदराज, ग्राम पंचायत सदस्य गणेश सातपुते, शेखर घार्गे, अमोल इंगळे, सागर जाधव, अनिल किर्वे, राजेंद्र राजेघाटगे, राहुल कदम, आशा सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ.प्रियाताई शिंदे म्हणाल्या की, बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी कोरोनाच्या काळात संपूर्ण गावाची काळजी घेऊन लॉकडाऊन कडक केल्यामुळे करोना पॉझिटिव्ह संख्या कमी झाली. कोरोनाची दहशत कमी झाली आहे. आरोग्य शिबीरात आमदार महेश शिंदे यांच्या विशेष सहकार्याने नागरिकांच्या मोफत कोविडसह बीपी, शुगर, ऑक्सीजन, ईसीजी यासारख्या 121 रूग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांनी मानले.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |