बुध: राष्ट्रीय हॅम रेडीओ संघटनेमार्फत झालेल्या फिल्ड डे ट्रेनिंग अंतर्गत अभ्यास सत्राचे नियोजन मोळ (ता.खटाव) येथील जांभळवाडा शिवारामध्ये पार पडले. या सत्रामध्ये बिनतारी तारयंत्र वापरणे, आपतकालिन परिस्थितीत संपर्क यंत्रणा उभी करणे तसेच बिनतारी यंत्राचा वापराचा अभ्यास व संदेश वहन करण्यासाठी यंत्रणा उभी करणे या गोष्टी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्या. मोळ गावातील निवडक शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या सत्रात मुंबई येथील के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सायन येथील संस्थेच्या क्रॉऊन या उपक्रमातील प्रा.डॉ उमेश शिंदे, प्रा.संजीव बडे व मानस साबळे, निखील शिंदे, जतीन भोसले, विदीन शहा, पवन जंगम, श्रुतिका भोसले यांनी सहभाग घेतला. यावेळी मुंबई विद्यापीठ आधीसभा सदस्य प्रा.चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश घाटगे, देवेंद्र घाटगे, संतोष घाटगे, रविंद्र घाटगे,राजुशेट घाटगे, यांनी सहकार्य केले. यावेळी मोळचे उपसरपंच अरूण वाघ, सदस्य बाळासो नांगरे, अमोल चिनके, सविता घाटगे, अनिता घाटगे, वनिता मोरे व युवा नेते बंटीराजे घाटगे, अनिल नांगरे, श्रीकांत घाटगे, प्रितेश घाटगे, संग्राम घाटगे उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |