फलटण : काल दि.२७ रोजी संध्याकाळी सुमारे साडे नऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तुफान वारे आणि पावसामुळे फलटण तालुक्यातील जन- जीवन विस्कळीत झाले आहे. मोठमोठी झाडे उलमळून पडल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प झाली आहे.
मान्सून अंदमान दाखल झाल्याच्या वार्ता आजच प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या हावामान खात्यानेसुद्धा याबाबत सतर्कतेचा इशारा दिला होता. आज दिवसभर फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उष्मां जाणवत होता. आज संध्याकाळी पाऊस पडणार अशी अटकळ जाणवत असतानाच आज संध्याकाळी ९:३० च्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. बरड, राजाळे, गिरवी, निरगुडी, साखरवाडी, भागातील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले आहे.
या अवकाळी पावसामुळे डाळिंब, द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अनेक घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यूत वितरण कंपनीने वीज बंद केल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील वीज बंद आहे. पाऊस कमी आणि वादळवारे जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |