कराड : आगामी काळात शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार असून शिवसैनिंकांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केले.
उंब्रज व पाल विभागातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, बचत गट महिला प्रतिनिधी यांचा मेळावा उंब्रज येथे आयोजित करण्यात आला आला होता. त्यावेळी ते बोेलत होते. तालुका संपर्कप्रमुख शंकरराव संकपाळ, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख किरण भोसले, जिल्हा संघटक अनिता जाधव, विद्याताई लोहार, शालिनी गुणवंत उपस्थित होते.
हर्षद कदम पुढे म्हणाले की, कराड उत्तरमध्ये शिवसेनेला लोकांचा पुरेपूर पाठिंबा आहे. तसेच या विभागातून मोठया प्रमाणावर विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर केली. आहेत. राजकीयदृष्टया महत्वाच्या असणार्या उंब्रज गावामध्ये शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण, वार्ड क्रमांक दोनमधील रस्ता ही कामे मंजूर केली आहेत. सुशोभीकरणासाठी शासनाकडून दोन गुंठे जागा वर्ग करून काम चालू केले आहे. उंब्रज व पाल गटात विकासकामांसाठी शिवसेना सर्व सहकार्य करेल. प्रास्ताविकात उपतालुकाप्रमुख दत्ताजीराव पवार यांनी शिवसैनिकांच्या अडचणी मांडल्या. किरण भोसले व इतर पदाधिकार्यांनी मार्गदर्शन करत शिवसैनिकांनी पक्ष बांधणीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |