सातारा : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात लॉकडाऊन केले असताना व संचारबंदीचा आदेश असतानाही विनाकारण दुचाकीवरून फिरणार्या तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत भगवान कदम (रा.वाढे, ता.सातारा), केतन हरिश्चंद्र जाधव, अजय विश्वास साबळे (दोघे रा. दुदुस्करवाडी, ता. कोरेगाव) अशी त्यांचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या देशभरात लॉकडाऊन व संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांनी विनाकराण घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासन वेळोवेळी सुचना करत आहे. मात्र, लोकांच्यात बदल दिसून येत नसल्याने पोलिसांनी विनाकारण फिरणार्या कलही लोकांना लाठीचा प्रसास दिला होता. मात्र, पोलीस चुकीच्या पध्दतीने लाठीचार्ज करत असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कामाची पद्धत बदलून विनाकारण व ठोस कारणाशिवाय घराबाहेर पडणार्या गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनाकारण फिरणार्यावर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |