बामणोली : मुनावळे, ता.जावली हद्दीत कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात एक सांबर मृतावस्थेत आढळून आले आहे. सांबराच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसून वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, मुनावळे येथील संतोष जाधव हे सकाळी शेताकडे जात असताना त्यांना शिवसागराच्या जलाशयात मृतावस्थेत पडलेला वन्य प्राणी दिसून आला. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांना दिली. वन्यजीवचे वनपाल योगेश गावित यांनी सातारा पशुवैद्यकीय अधिकार्यांना समवेत घेवून घटनास्थळास भेट दिली. वन्यप्राणी सांबर असून त्याचा तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेचा पंचनामा करुन सांबराला जलाशयाजवळच दफन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |