सातारा : थकीत वेतन तातडीने मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी सोमवारी आरोग्य विभागातील कंत्राटी महिला कामगारांनी पालिकेत ठिय्या आंदोलन केले. कर्मचाºयांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन ठेकेदारांनी दिल्यानंतर दुपारी हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
पालिकेच्या आरोग्य विभागात सुमारे १०० महिला तर २५ पुरुष कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात. ठेकेदारांकडून वेळेत वेतन अदा केले जात नसल्याने कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली जातेय की नाही, याचीही माहिती दिली जात नाही. या सर्व मागण्यांच्या पूर्ततासाठी सोमवारी दुपारी महिला कामगारांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला.
दुपारी एक वाजता सातारा म्युनिसिपल काम यूनियनचे (लाल बावटा) सरचिटणीस श्रीरंग घाडगे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या. कायगुडे यांनी तातडीने संबंधित ठेकेदारांना पालिकेत बोलावून घेतले. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत ठेकेदारांनी महिलांना त्यांच्या वेतन प्रत्येक महिन्याला व वेळेत अदा केले जाईल, वेतनातून कपात केल्या जाणाºया भविष्य निर्वाह निधीची पावतीही त्यांना यापुढे दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |