सातारा : करंजेपेठेत जुन्या वादातुन मंगळवारी सायंकळी झालेल्या मारामारीत चाकूचे वार झाल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचे कारण नेमके समोर आले नसून पोलिस माहिती घेत आहेत.
किरण चंद्रकांत वाडकर (वय 21, रा.करंजे) याचा त्याच परिसरात राहणार्या काही जणांशी वाद होता. या वादातून मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन्ही बाजूचे युवक त्याठिकाणी जमले. बाचाबाची झाल्यानंतर त्यांच्यात हाणामारीला सुरुवात झाली. यावेळी चाकूचा वापर झाल्याने किरण वाडकर व लोगन कुमार ठाकूर (वय 25, रा. शनिवार पेठ) हे दोघे जखमी झाले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |