सातारा : फेसबुकवरून पिडीत युवतीचे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत तर तुझे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत हेमंत मधुकर सपकाळ (रा.करंजे,सातारा) याच्याविरोधात कराड तालुक्यातील एका युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, पिडीत कराड तालुक्यातील युवती ही नोकरी निमीत्त पुणे येथे आहे. तिला संशयीताने जुन 2018 पासून ते दि.15 मार्च 2019 पर्यंत वेळोवेळी संबंध ठेवण्यासाठी धमकी देत होता. मात्र पिडीतेने त्यास नकार दिल्याने चिडलेल्या सपकाळ याने तुझे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेन, तुझ्या फोटोंचा बॅनर करून लावेन असे म्हणत तिला शिवीगाळ केली होती. मात्र काही दिवसापुर्वी सपकाळ याने पिडीतेसोबतचे त्याचे फोटो तिच्या नातेवाईकांना फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून पाठवुन तिची बदनामी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |