10:11pm | Apr 03, 2020 |
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राष्ट्राला उद्देशून भाषण केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी हीच ती वेळ, आपल्यापैकी कोणी हरायचे नाही, असा दिलासा त्यांनी जिल्हावासीयांना दिला आहे.
२२ मार्च रोजी सातारा जिल्ह्यात १४४ कलम लागू झाल्यानंतर संचारबंदी जारी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याच्यावर करडी नजर ठेवली होती. कराड, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर, पाटण, माण- खटाव यासारख्या संचारबंदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अभेद्य कसा राहील यासाठी या अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. तेजस्वी सातपुते यांनी अत्यंत प्रेमाने सर्वसामान्य जनतेला संचारबंदीच्या काळात आपल्या घरीच राहण्याचे आवाहन वारंवार केले.
आवश्यक वाटेल तेव्हा अत्यंत कठोर भूमिका ही घेण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. गेल्या काही दिवसात त्या सातत्याने व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी सुसंवाद साधत आहेत. आज सायंकाळी चार वाजता त्यांनी जिल्हावासीयांना उद्देशून केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये त्या म्हणतात, की हिच ती वेळ... छत्रपतींच्या भूमीतील आपण मावळे. हरणे आपल्या रक्तात नाहीच. कोरोनाच्या विरुद्ध लढाई आपल्या हाती... आपण सर्वांनी ठरवायचे, कोणतेही कारण सांगून घराबाहेर पडायचे नाही. आपल्यापैकी कोणी हरायचे नाही...
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |