सातारा : काल सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह पावसाने शिंदेवाडी ,मायणी येथील रहिवासी असलेले स्वप्नील भिसे व पूजा तुपे हे दोघे दुचाकीने आपल्या घराकडे जात असताना मल्हारपेठ पंढरपूर या रस्त्यावरील सरुताई मठा नजीक असणाऱ्या कडुलिंबाचे झालं त्यांच्या चालत्या दुचाकीवर पडल्याने स्वप्नील व पूजा त्या झाडाखाली दबले गेले होते यात वडूज येथे उपचारास नेताना स्वप्नील भिसे या युवकांचे निधन झाले ,तर पूजा तुपे ही गंभीर जखमी झाल्याने तिला सातारा येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. परंतु सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना पूजा तुपे हीची प्राणज्योत मालवली. यामुळे भिसे कुटुंबाच्या पाठोपाठ तुपे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तर मायणी व परिसरात शोकळला पसरली आहे.
निधन झालेली पूजा तुपे ही मूळ ऐनवाडी ता खानापूर जि सांगली येथील रहिवासी असून पाच ते सहा वर्षापपूर्वी आपल्या वडिलांच्या निधनानंतर आपली आई जयश्री दादासो तुपे व लहान भाऊ व बहिणी सोबत शिंदेवाडी ,मायणी येथील मामा चांगदेव भिसे यांच्याजवळ वास्तव्यास होती.कुटूंबात आईला मदत व्हावी या साठी मायणी येथील एका कापड दुकानात काम करून आईला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करीत होती.परंतु तिच्या आकस्मित निधनाने तिच्या आई व लहान भाऊ बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नियतीचा खेळ...
काल झालेल्या जोरदार वारा व पावसाने शिंदेवाडी- मायणी रस्त्यावर वाळजे वस्ती नजीक झाड कोसळल्याने नेहमी रहदारी असणारा रास्ता बंद झाल्याने मृत स्वप्नील भिसे याने आपली दुचाकी पर्यायी रस्त्याने वळवून मायणी तलावातून जाणाऱ्या रस्त्याने जायला निघाला.व काळाने सरुताई मठा च्या पुढे आल्यानंतर स्वप्नील व पूजा तुपे यांच्यावर घाला घालत त्याने जीवन संपवले. नियतीच्या खेळ पाहता एक झाड रस्त्यात पडले म्हणून पर्यायी रस्त्याने निघाले परंतु काळाने दुसऱ्या झाडाच्या रूपाने स्वप्नील व पुजावर घाला घालत त्यांचे हसते खेळते आयुष्य संपवून टाकले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |