मुंबई : रुपयाच्या घसरणीला ब्रेक लागावा या उद्देशानं केंद्र सरकारने अनावश्यक आयातींवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार मध्यरात्रीपासून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यासारख्या घरगुती वापराच्या आयात होणाऱ्य़ा वस्तूवरील आयात शुल्क दुपट्टीने वाढवण्यात आले आहे.
यापूर्वी परदेशातून येणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील आयत शुल्क १० टक्के होते. आता हे शुल्क वीस टक्के करण्यात आले. गेल्या काही दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली. त्यामुळे देशाच्या वित्तीय तूटीमध्ये कमालाची वाढ होत आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींच्या आयातीवर निर्बंध आणण्याचा निर्णय पंतप्रधानांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या वित्तमंत्रालयाच्या बड्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |