दुबई : भारताचा सलामीवीर शिखर धवनला बांगलादेशविरुध्दच्या सामन्यात फलंदाजीत फारशी चमक दाखवता अली नाही. पण, या सामन्यात त्याने एक विक्रम केला. या विक्रमामुळे तो सुनिल गावसकर, महम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, मोहम्मद कैफ आणि व्ही.व्ही.एस लक्षमण यांच्या पक्तीत पोहलचा.
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने बांगलादेशला १७३ धावात रोखले होते. या सामन्यात जडेजाने ४ बळी मिळवले होते. जडेजा प्रमाणेच बांगलादेशला १७३ धावात रोखण्यात शिखरचाही मोलाचा वाटा होता. त्याने बांगलादेशच्या चार फलंदाजांचे झेल पकडत भारतीय गोलंदाजांना चांगलाच हातभार लावला होता. याबरोबच क्षेत्ररक्षकाने एका एकदिवसीय सामन्यात चार झेल पकडण्याचा विक्रम शिखरने स्वतःच्या नावावर केला. गब्बरचे नाव आता भारतीय दिग्गज ज्यांनी एका एकदिवसीय सामन्यात चार झेल पकडले आहेत त्या यादीत समावेश झाला आहे.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल पकडण्याचा जागतिक विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्सच्या नावावर आहे. त्याने एका सामन्यात ५ झेल पकडले होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |