कराड : खेळाडूच्या अंगी नम्रता असली की जीवनात यशस्वी होता येते असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे अमोल पालेकर यांनी श्री शिवाजी विद्यालयात आयोजित केलेल्या संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक अ़ॅड. मानसिंगराव पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे अमोल पालेकर म्हणाले, खेळाडूंनी प्रशिक्षकांच्या सूचना पाळल्या तर खेळाच्या जोरावर तुम्हाला जीवनात यश मिळवता येते व आपले अंतिम ध्येय गाठून जीवनात यशस्वी होता येते.
अध्यक्षपदावरून बोलताना ऍड. मानसिंगराव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळांमध्ये भाग घेतल्याने खेळाचे नियम पाळल्याने काय उत्तम नागरिक बनतो अभ्यासातील प्रगती मुळे समाजात वावरताना शाळेचे व संस्थेचे नाव उज्वल करतो
हर्षवर्धन जाधव या खेळाडूने विद्यार्थ्यांना खेळासंबंधी प्रतिज्ञा दिली. प्रास्ताविक मुख्याध्यापक बीबी साळुंखे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय ए एस पाटील यांनी करून दिला सूत्रसंचालन डीडी जाधव यांनी केले कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील खजिनदार संजय बदियानी ज्येष्ठ संचालक भास्कर राव कुलकर्णी सुहास डोळ एम पी कदम तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक खेळाडू यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार पर्यवेक्षक एस बी देसाई यांनी मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |