सातारा : विष्णू कृष्णा मनसे (वय 66 रा. श्रीकृष्ण कॉलनी धनगरवाडी, ता. सातारा) यांचा महाराष्ट्र स्कूटर कामगार गृहनिर्माण संस्थेच्या सोसायटीमध्ये बंगला आहे. त्या बंगल्यात त्यांची मुलगी सुषमा धसके या राहत आहेत. 15 दिवसांपूर्वी संशयित आरोपी प्रकाश गुजाबा किर्तीकर (रा. विद्यादीप हाईटस, कांदिवली मुंबई) याने त्या बंगल्यात अनाधिकाराने घुसून सुषमा धसके यांचे घरगुती साहित्य जबरदस्तीने बाहेर काढले.
त्या बंगल्यात स्वतःचे साहित्य ठेवून त्याला कुलूप लावले असल्याची तक्रार विष्णू मनसे यांनी दिली. पोलिसांनी प्रकाश किर्तीकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |