सातारा : उंब्रज येथे कत्तलखान्यास नेणार्या टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर अशी जनावरे सातार्यातील ढगेवाडी येथे असल्याची माहिती पोलिसांना सांगितली. यावर पोलिसांनी सातारा तालुका पोलिसांनी याची माहिती देताच त्यांनी ढगेवाडी येथे छापा टाकत 22 बैल आणि एका गाईची सुटका केली असून याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी कि, उंब्रज येथून दुपारी टेम्पोतून कत्तलीस जनावरे घेउन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेत जनावरांची सुटका केली यावेळी सातारा येथील ढगेवाडी येथे अनेक जनावरे कत्तलीसाठी नेहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सातारा तालुका पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निलेश बबन गायकवाड यांच्या रायगाव येथील शेतात 22 गाई आणि एक गाई दोरीच्या साहाय्याने पाय बांधून कत्तलीस नेहण्याच्या उद्देशाने बांधल्या असल्याचे दिसून आले. याप्रकरणी नितीन सकपाळ व त्याचे मित्र जफर कुरेशी, आयुफ कुरेशी, सद्दाम कुरेशी (सर्व रा. सातारा) याना ताब्यात अटक करण्यात आली असूण जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी रा. पुणे यांनी तक्रार दाखल केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |