राजकोट : राजकोट येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 181 धावात संपुष्ठात आला. भारताने पहिल्या डावात केलल्या 649 धावांच्या डोंगरापुढे वेस्ट इंडिजला निम्मी धावसंख्या उभा करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फॉलऑनची नामुष्की आली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा वेस्ट इंडिजने कालच्या 6 बाद 94 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मैदानात असलेल्या किमो पॉल आणि रोस्टन चेज यांनी थोडी आक्रमक सुरुवात केली. पण उमेश यादवने पॉलला 47 धावांवर बाद करत वेस्ट इंडिजला सातवा धक्का दिला. त्यानंतर चेजने अर्धशतक पूर्ण केले. पण आश्विनने त्याला माघारी पाठवले. त्याच षटकात अश्विनने वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का दिला. वेस्ट इंडिजची अखेरची विकेट देखील अश्विनने घेत त्यांचा डाव 181 धावांवर संपुष्ठात आणला.
पहिल्या डावात भारताकडून अश्विनने सर्वाधिक 4 गडी बाद केले. मोहम्मद शमीने 2 तर उमेश यादव, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
अपडेट :
जडेजाच्या गोलंदाजीवर पॉल १५ धावांवर बाद
वेस्ट इंडिजला सहावा धक्का; पॉवेल ८३ धावांवर बाद
दुसऱ्या डावात रोस्टन चेस २० धावांवर बाद
कुलदीप यादवच्या एकाच षटकात दोन विकेट, वेस्ट इंडिज 4 बाद 97
पॉवेलची अर्धशतकी खेळी
वेस्ट इंडिजची दुसरी विकेट, होप 17 धावांवर बाद
उपहारापर्यंत वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात एक बाद 33 धावा, अद्याप 435 धावांनी पिछाडीवर
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अश्विनने घेतली ब्रेथवेटची विकेट
वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाला सुरुवात
भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला
भारताकडे पहिल्या डावात 468 धावांची आघाडी
४८ षटकात १८१ धावांवर वेस्ट इंडिज ऑलआउट
वेस्ट इंडिजचे नऊ गडी तंबूत
आश्वीनने घेतली वेस्ट इंडिजची आठवी विकट, चेज 53 धावा करुन बाद
रोस्टन चेजच्या 50 धावा पूर्ण
वेस्ट इंडिजची सातवी विकेट, उमेश यादवने घेतली किमो पॉलची विकेट
वेस्ट इंडिजच्या 100 धावा
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |