सातारा : यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, सातारा के.एन.पी. महाविद्यालय, शिरवळ व पाच पांडव आश्रमशाळा अलगुडेवाडी ता. फलटण येथे लॉक डाऊनमुळे परराज्यातील नागरिकांची राहण्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे.
या नागरिकांचे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत गटसमुपदेशन व वैयक्तिक समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच त्यांचे मानसिक व भावनिक समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायाचा यासाठी वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टिसिंग, सॅनिटायझर, साबण, मास्क वापराचे महत्व तसेच योग्य पोषण आहाराबाबत माहिती देण्यात येत आहे. योगासन वर्ग तसेच आठवड्यातून एकदा तज्ञ व्यक्तीकडून आरोग्य विषयक तसेच योग्य जीवनशैलीबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |