सातारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषेद आयोजित मुधोजी कॉलेज फलटण येथे झालेल्या हॉकी स्पर्धे मध्ये के. एस डी शानभाग विद्यालय आणि ज्यु. कॉलेज सातारा विजयी झाले. फलटण येथे संपन्न झालेल्या या हॉकीस्पर्धे मध्ये शानभाग विद्यालयालयाच्या 17 वर्षाखालील मुलांंच्या हॉकी संघाने बाजी मारली.
या संघात कर्णधार कर्णधार जगदीश कदम याचे सह अशुतोष गायकवाड़, दिपराज निकम,रितेश जाधव, स्वराज वेन्दे,प्रथमेश जाधव, आतिश घाडगे,मानस माने, विश्वजीत जाधव, वैभव घाडगे, प्रथमेश देशमुख, सिद्धान्त घाडगे, आर्यन जंगम, गुरुदत्त देशमुख यांनी अतिशय सुरेख खेळ केला.शाळेच्या हॉकी खेळाचे प्रशिक्षक सागर चंद्रकांत कारंडे,अनिकेत अडागळे जिल्हा क्रीड़ा कार्यालयाचे हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांचेसह शाळेचे संस्थापक रमेश शानभाग ,संचालिका आँचल घोरपडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड, प्रथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यानी संघाचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |