कराड : जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची व्याप्ती महाराष्ट्रामध्ये होऊ लागली आहे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढु नये म्हणून मोठ्या समारंभाचे आयोजन करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यापार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासंबंधी घेण्यात येणार्या खबरदारीबाबत कराड येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्या उपसस्थितीत आढावा बैठक पार पडली.
लोकांमध्ये जनजागृती करण्यासंबंधी व घेतल्या जाणार्या सुरक्षीततेसंबंधी सूचना व मार्गदर्शन मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.
याप्रसंगी प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत डांगे, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, उपजिल्हाधिकारी सोपान ठोनपे, किशोर धुमाळ, वाहतूक निरीक्षक सतीश बडवे, पी.एस.आय.शिरोळे, डॉ.संजय शिंदे, डॉ.राजेश गायकवाड, श्रीमती संजिवनी दळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख, गटविकास आधिकरी आबासाहेब पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |