कराड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहरामध्ये लोकडाऊन ला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील लॉकडाऊनच्या परिस्थीतीचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला.
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी रविवारी कराड शहरात ठीकठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कृष्णा घाट या ठिकाणी भेटी देऊन पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर नागरिक, किराणा दुकानदार यांच्याकडूनही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाबत माहिती घेतली आझाद चौक ते चावडी चौक दरम्यान चालत केली, डॉ.अनिल शाह यांच्या शाह हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
जनतेने लॉक डाऊनला चांगला प्रतिसाद दिला असून यापुढेही प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |