सातारा : साताऱ्यात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दहा हजार रुपयांची लाच घेताना एका ग्रामसेवकाला सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सातारा पंचायत समितीच्या आवारात रंगेहाथ पकडले. या कारवाईने पंचायत समितीच्या आवारात चांगलीच गर्दी झाल्याने त्या ग्रामसेवकाला गट विकास अधिकारी यांच्या दालनात घेहून गेले. यावेळी कारवाई नंतर चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला.
सातारा पंचायत समितीच्या आवारात कर्मचारी वर्ग व तालुक्यातील ग्रामस्थांची दुपारी गर्दी झाल्याने लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ग्रामसेवकाला गट विकास अधिकारी यांच्या दालनात घेहून गेले. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबांधक खात्याचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा हे पंचायत समितीच्या आवारात आले. त्यांनी कारवाईची माहिती घेतली व लाच घेताना पकडलेले आरोपी ग्रामसेवक यांना अटक करण्यासाठी घेहून जाताना या बाबत चित्रीकरण करण्यासाठी मज्जाव केला तसेच संबंधित कर्मचाऱ्याने चित्रीकरण केलेला मोबाईल घेहून त्याबाबत चित्रीकरण केलेला भाग नष्ट केला.
यापूर्वी सातारा पंचायत समितीच्या कार्यालयात तीन वेळा लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाने कारवाई केल्यानंतर चौकार मारला आहे. काल भर दुपारी पंचायत समितीच्या आवारात कारवाई झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी हजर होते. याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल. त्यामुळे कारवाई नंतर चित्रीकरण करू नये अशी सूचना देण्यात येऊन कारवाई नंतर झालेले मोबाईल मधील चित्रीकरण नष्ट करण्यात आले
सध्या सातारा जिल्ह्यातील लाच घेणाऱ्या प्रवृत्ती विरोधात लाच लुचपत विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे.सातारा जिल्हात लाचची मागणी करण्यात आली तर तक्रारदार व्यक्तींनी त्वरित लाच लुचपत विभागाशी संपर्क साधून असे आवाहन केले आहे. काही प्रसार माध्यमांना वेळेचे बंधन असल्याने नियोजित वेळेत बातमी देण्याची गरज असते. परंतु, काही वेळा उशीर होत असल्याने संपूर्ण माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव समजू शकले नाही
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |