कराड : दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची येथील कृषीकन्यांनी जानुगडे (ता.कराड) येथे कृषी दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. या निमित्त कृषीकन्या, वर्षाराणी पवार, स्नेहल बुगडे, आसावरी चव्हाण, स्नेहल पाटील दिप्ती तनपुरे, ऐश्वर्या भोसले, शरयु घोडके, ॠतुजा घोडेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी गावातुन वृक्षदिंडी काढण्यात आली. जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यानी यामध्ये भाग घेतला. वृक्षदिंडी काढण्यात आली. जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. वनरक्षक सुरेश सुतार यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी सहाय्यक संदीप डोईफोड व प्रसाद जानुगडे यांच्याहस्ते करण्यात आले.
कृषी प्रदर्शनात प्रामुख्याने सेंद्रीय शेती, पिकांवरील रोंगाचे व्यवस्थापन, तणनाशके तसेच नवीन उपलब्ध असणारे बियाणे यंाची माहिती देण्यात आली. सोबतच प्रगत तंत्रज्ञान आणि शेतकर्यांच्या यशोगाथा प्रोजेक्टरवर दाखवण्यात आल्या. ऊस आणि भुईमुग ही येथील महत्वाची पीके असुन ऊसातील हुमणीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणते गरजेचे आहे. यासाठी कृषी सहाय्यक सतीशकुमार गोगदरे यांचे हुमणी व्यवस्थापन यावर व्याख्यान झाले.
कार्यक्रमास सरपंच सौ.रजिया आतार, उपसरपंच जयंवंतराव जानुगडे, वनरक्षक सुरेश सुतार, सतीशकुमार गोगदरे, संदीप डोईफोडे, एस.जी.कंाबळे, मुख्याध्यापिका सौ. शामला कदम सौ.जयललिता पाटील, सौ.मिनाक्षी बिचकर, बळवंतराव जानुगडे, भास्कर माने, सौ. विमल शेंडे, ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |