कराड : गांवोगांवी होणार्या पारायण सोहळयांमुळे सात्वीक विचार व आचारांचा प्रचार होवून, सुसंस्कारीक युवा पिढी घडविण्यास मदत होत असून, 13 व्या शतकातील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामस्मरणाचा जप आजही तितक्याच भक्तिभावाने पारायण सोहळे, अखंड हरिनाम सप्ताह याद्वारे केला जातो, हिच परंपरा पाडळी (निनाम) ता.जि.सातारा गावाने अखंड चालू ठेवली असून, या गांवाने वारकरी सांप्रदायाचा वारसा जपण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते मौजे पाडळी (निनाम) ता.जि.सातारा येथील विठ्ठल मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी सह्याद्रि कारखान्याचे संचालक पैलवान संजय थोरात, जगदेवराव जाधव, माधवराव जाधव, सरपंच जीवन जाधव, ह.भ.प.आप्पा महाराज, बापूराव महाडीक, माजी सरपंच बाळू जाधव, गजानन जाधव, शामराव जाधव, व्यासपीठ चालक ह.भ.प.विजय महाराज, अशोक जाधव, महादेव महाडीक, शामराव पोतदार व ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |