सातारा : कोडोली, सातारा येथील सौ. रंजना सुनील जाधव (वय ५८) यांचे बँक ऑफ महाराष्ट्र कोडोली येथील शाखेमध्ये बँकेचे खाते आहे. या शाखेतून नुतन सागर जाधव (रा.भोंगोली ता.भोर, पुणे) या महिलेने तक्रारदार रंजना जाधव यांच्या चेकवर खोट्या सह्या करुन तब्बल ७ लाख रुपयांची रक्कम काढली आहे.
संशयित नुतन जाधव या तक्रारदार रंजना जाधव यांच्या सून आहेत. पनवेल परिसरातील गाळा विकल्यानंतर त्याचे पैसे बँकेच्या खात्यावर होते. सहीचा नमुना शिकल्यानंतर सुनेने खोट्या सह्या करुन पैसे काढल्याचे समोर आले. ही घटना समोर आल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात महिलेविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. १४ जानेवारी रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |