05:51pm | Dec 14, 2019 |
सातारा : तुझ्याशी लग्न करतो, तुला बायको करतो असे सांगत वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याच्या विरोधात पिडित महिलेने संबंधित 70 वर्षीय शिवराम चिकणे या वृद्धाच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी शिवराम कृष्णा चिकणे (रा.चिकणवाडी कुसुंबी ता.जावली सातारा) यांच्यावर मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. याबाबतच्या वृत्ताने जावलीत खळबळ माजली आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवराम चिकणे याने चिकनवाडी कुसुंबी येथील आपल्या घरी घरकामाकरता पीडित महिलेला घेऊन गेला. यावेळी चिकणे यांनी पीडित महिलेला तुझ्याशी लग्न करतो, बायको करतो सांगत त्याच्या राहत्या घरामध्ये वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. याप्रकरणी महिलेने या संबंधित शिवराम चिकणे याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संबंधित चिकणे याच्याविरोधात मेढा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान संशयित शिवराम चिकणे याला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु त्याचा रक्तदाब वाढल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि नीळकंठ राठोड यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |