सातारा : अष्टे (पुन), ता. सातारा येथील अल्पवयीन युवक तेजस विजय जाधव याच्या खंडणी व खून प्रकरणातील चार संशयितांवर मोक्का लावण्यात आला आहे. साहिल रुस्तम शिकलगार (वय.२१), आशिष बन्सीलाल साळुंखे (वय.२३), शुभम संभाजी जाधव (वय.२३) आणि अमित राजेंद्र शेख उर्फ गायकवाड (वय.३०) अशी मोक्काआंतर्गत कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत. बोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत मोक्काआंतर्गत कारवाईची पहिलीच धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.
तेजस जाधव खंडणी व खुनप्रकरणामुळे नागठाणे परिसर पूर्णपणे ढवळून निघाला होता.या प्रकरणी नागठाणे (ता.सातारा) येथील सराईत गुंड साहिल शिकलगार,आशिष साळुंखे यांच्यासह शुभम जाधव व अमित शेख उर्फ गायकवाड यांच्या बोरगाव पोलिसांनी स्थनिक गुन्हे शाखेच्या मदतीने मुसक्या आवळल्या होत्या. हे चारही संशयित पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुंड असून त्यांच्या विरोधात बोरगाव, सातारा तालुका, उंब्रज व शाहूपुरी या पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, विनापरवाना अग्निशस्त्र (बंदूक) वापरणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस प्रमुख धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या चौघा संशयितांविरोधात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. नुकताच विशेष पोलीस महासंचालकांनी या प्रस्तावास मंजुरी दिली.संशयितांवर मोक्काआंतर्गत कारवाई होण्यासाठी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |