सातारा : जगभरात ६० लाखा लोकांचा मृत्यू थेट तंबाखूच्या सेवनामुळे होतो , तर दर वर्षी भारतात सरासरी ८ ते ९ लाख लोक तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मरण पावतात. हे मृत्युचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने शासनाकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सर्व जिल्ह्यामध्ये राबविला जातो. याच कार्यक्रमांतर्गत दि. ३१ मे २०१८ हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस व सप्ताह निमित्त दि. १० जून रोजी तंबाखू विरोधी जनजागृतीसाठी व तंबाखू मुक्त साता-यासाठी, तसेच सर्व लोकांना तंबाखूच्या व्यसना पासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा रुग्णालय व वात्सल्य फौंडेशन, हैप्पी पिपल फौंडेशन, कुपर कॉर्पोरेशन यांच्या सहयोगाने ‘No Tobacco Run’ मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीकांत भोई, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, श्री. शशिकांत पवार वात्सल्य फौंडेशन चे अध्यक्ष, हैप्पी पिपल फौंडेशन चे अध्यक्ष श्री अजय गायकवाड, जिल्हा कर्यक्रम अधिकारी डॉ अशोक पोळ, जिल्हा कर्यक्रम अधिकारी डॉ. अशोक मोरे, दंत शल्यचीकीत्सक डॉ. योगिता शहा, तंबाखू नियंत्रण कार्याक्रामचे जिल्हा सल्लागार डॉ उमेश मुंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने यांनी तंबाखू विरोधी शपथ घेवून पुढील आयुष्यात तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थ पासून दूर राहण्याचा संकल्प केला. सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल व ई सर्टिफिकेट देवून सन्मानित हि करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |